आठवणीतले प्रेम…!

तुझ्या डोळ्यातल्या त्या प्रेमाने,
हळूच हसऱ्या  त्या इशाऱ्याने.
प्रेमात घेतलेल्या त्या काळजीने,
होते हे असे ,
आठवणीत मन रडते हे कशाने ….!


न बोलत्या त्या शब्दाने,

हसता हसता रडणाऱ्या त्या डोळ्याने.
नकळतच असे,
तुझ्यात मन गुंतते हे कशाने…!

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *