समजावताना मग ..!

स्वप्नात हरवून जाताना ,
विसरून गेले स्वतःला !
रडत रडत हसताना ,
सांगून  गेले मनाला !
मग ..
असच जीवन जगताना ,
समजावत गेले हृदयाला !

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *