माझे मन,माझे विचार

खूप वाटत की कोणीतरी असाव,मनाला जाणणारं ,मनाला ओळखणारं,मनाला समजून घेणारं आणि मनापासून आवडणारं ! गरज भासते कुणाचीतरी,रडताना आवडणाऱ्याची,दुःखात सुख देणाऱ्याची,आणि इच्छाना …

Continue Reading →

जीवन ..!

खूप वाटत मनापासून ,उंच भरारी घेऊन  पाखरासारख  शांत फिराव ..! मनाला त्या घेऊन,शांत कुठेतरी  रमून जाव ..! दगादगीच्या या जीवनात…

Continue Reading →

गावाकडचे ते दिवस

 गावाकडच्या ती हवा ,आठवणीत राहून गेली.गेलेल्या त्या दिवसात,थोडी भर घालून गेली।शांत त्या झाडांच्या सावलीत,घालवले होते ते क्षण.लपंडावाच्या त्या आठवणीतरमले होते…

Continue Reading →